
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट | – |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विधी निदेशकांची पदे निर्माण करण्यात आली असून मा. पोलीस महासंचाल, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश अन्वये विधी अधिकारी अकॅडमीस 10 पदे वाटप करण्यात आली आहेत. सदरची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
उमेदवाराने सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज लिफाफयात घालुन उजव्या बाजुला ठळक अक्षरात विधी निदेशकाच्या जागेसाठी विधी निदेशक (एकत्रीत मानधन) व विधी निदेशक (वेतनश्रेणी मानधन) अर्ज असे नमूद करुन दिनांक 15/04/2025 पावोत संचालक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक त्र्यंबकरोड, नाशिक-4220007 या पत्यावर 18.00 वाजेपावेतो पोहचेल याची दक्षता घ्यावी दिनांक 15/04/2025 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.