Maharashtra Police Academy Bharti 2025 : महाराष्ट्र पोलिस अकॅडमी मध्ये नवीन रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र पोलीस अकॅडमी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व pdf जाहिरात खाली पहा.
Maharashtra Police Academy Bharti 2025 : Maharashtra Police Academy has announced new vacancies. Applications are invited from candidates who fulfill the eligibility criteria mentioned below. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र पोलीस अकॅडमी (Maharashtra Police Academy) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 23,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 60 वर्षे.
◾भरती कालावधी : 11 महिने करार तत्वावर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : विधी निदेशक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कायदयाचा पदवीधर व सनद धारक असावा.
2) विधी निदेशक पदासाठी किमान 5 वर्षाचा शिकविण्याचा अनुभव असावा किंवा विधी निदेशक पदासाठी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ फौजदारी प्रकरणांची संपरिक्षेचा (Trial) अनुभव ग्राहय धरला जाईल.
3) विधी निदेशक पदासाठी सेवानिवृत्त पोलीस अभियोक्ते देखील असे अर्ज करु शकतील.
4) उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे (फौजदारी कायदे) परिपुर्ण ज्ञान असेल आणि तो संबधित कायदयाचे प्रशिक्षण देण्यास सक्षम असेल (फौजदारी कायदयांची प्रॅक्टीस करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल).
5) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान असेल
6) संगणक प्रशिक्षण आवश्यक व एम.एस.सी.आय.टी झालेले असावे.
◾एकूण पदे : 021 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक. (Maharashtra Police Academy)
◾सदर पर्दाची नेमणुक ही पूर्णत कंत्राटी पदध्तीने असेल विधी निदेशक यांना शासकिय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही. रिक्त पदे 11 महिन्यासाठी असतील व 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविता येईल तथापि अशी मुदत वाढवितांना एका वेळी हि मुदत 11 महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही अशा प्रकारे जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्ती करता येईल त्यानंतर अशा उमेदवारांना पुनःश्च निवड प्रक्रीयेला सामोरे जावे लागेल.
◾उमेदवराची निवड करतांना प्रथम 50 गुणांची लेखी परिक्षा व 25 गुणांची तोंडी परिक्षा घेण्यात येईल लेखी व तोंडी परिक्षेत गुण एकत्रीत करुन एकुण गुणानुक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवरांची कंत्राटी पध्दतीने नेमणको संबधी कार्यवाही करण्यात येईल. तसेच नियुक्ती देण्यासाठी कमीत कमी 60% गुण आवश्यक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक ४२२००७.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.