
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
पोलीस विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. पोलीसांकडून दाखल होणारे खटले विधीवत दाखल व्हावे त्यासाठी त्यांना योग्यते वैधानिक सहाय्यक मिळावे व गुन्हेगारांना शासन होवुन कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व्हावी तसेच पोलीस प्रशिक्षण संस्थांमध्ये पोलीसांना कायदेविषयक प्रशिक्षण देणे सुलभ व्हावे म्हणुन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आस्थापनेवर विधी विषय अधिकारी यांची पदे निर्माण करण्यात आलेली आहेत.
तरी पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व पोलीस आयुक्त नाशिक शहर आस्थापेनवरील विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी यांची कंत्राटी पदे भरावयाची असल्याने खालील अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या उमेदवारांनी सदर पदाकरीता जाहीरातीत दिलेल्या नमुना फॉर्म मध्ये विनंती अर्ज दिनांक पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व पोलीस आयुक्त नाशिक शहर कार्यालयाचे वरील नमुद पत्यावर पोहोचेल असे पाठवावे. तदनंतर प्राप्त झालेल्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद द्यावी. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.