पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध! सर्व जाहिराती येथे पहा. एकूण – 17,000+ पदे.

सर्व जाहिराती 1येथे क्लीक करा
सर्व जाहिरात 2येथे क्लीक करा
सर्व राज्य राखीव पोलीस दल (SRPF)
जागा
येथे क्लीक करा
मुंबई पोलीस
सर्व जाहिराती
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 5 मार्च पासून सुरू होतील.)

पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. ग्रामीण पोलीस / शहर पोलीस / चालक पोलीस / राज्य राखीव पोलीस दलाच्या तब्बल 17,000+ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये पोलीस शिपाई व चालक पदांची भरती करण्यात येत आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिराती वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!