महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई भरती 2023 | वेतन – 35,400 रूपये | Maharashtra Sagari Mandal Bharti 2023

Maharashtra Sagari Mandal Bharti 2023 : महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही संधी सोडू नका. कारण तुमची निवड झाली तर नोकरी ठिकाण हे मुंबई असणार आहे. उत्सुक व शैक्षणिक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Sagari Mandal Recruitment 2023 : Maharashtra Maritime Board, Mumbai has announced new to fill the vacancies. The recruitment advertisement has been published by Maharashtra Maritime Board, Mumbai. Candidates should read the below advertisement carefully before applying. Vacancies in the advertisement, other necessary information about it, and detailed advertisement are given below.
भरती विभाग महाराष्ट्र सागरी मंडळ
भरती प्रकार सरकारी
भरती श्रेणी राज्य सरकार

महत्वाची माहिती :

◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार राहणार आहे.
◾मासिक वेतन : 35,400 रूपये पर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे.
◾महाराष्ट्र सागरी मंडळ बद्दल अधिक माहिती व जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
जाहिरातयेथे क्लीक करा
संकेतस्थळ येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.
◾वयोमर्यादा : या भरतीच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरात मध्ये वय नमूद केलेले नाही.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 28 मे 2023 रोजी पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पदाचे नावपद संख्या
खरेदी अभियंता01
लेखाधिकारी01
लेखापाल01
पदाचे नाववेतन श्रेणी
खरेदी अभियंताRs. 67,700/- per month
लेखाधिकारीRs. 44,900/- per month
लेखापालRs. 35,400/- per month

इतर इन्फॉर्मेशन :

◾वरील पदासाठी : या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
◾रिक्त पदे : 03 पदांची भरती करण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Job In Mumbai)
◾ईमेल द्वारे अर्ज स्विकारण्याचा पत्ता – essttceommb@gmail.com या मेल आयडी वर तुमची माहिती पाठवा. (जाहिरात पहा.)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : इच्छुक उमेदवार ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. वर नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादींचे संपूर्ण तपशील, सीलबंद लिफाफ्यात किंवा essticeommb@gmail.com वर ईमेलसह नवीनतम पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह खालील पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवावा.
◾ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्केंटाइल चेंबर्स, दुसरा मजला रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!