
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधताय? छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि तत्सम ३५७ पदांसाठी भरती सुरू झाली आहे. यामध्ये आया, माळी, प्रयोगशाळा परिचर, दाया, बॉयलर चालक, पाणक्या आणि नाभिक यांसारख्या पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे, तर आरक्षित प्रवर्गासाठी ४३ वर्षे आहे. अर्ज प्रक्रिया ०५ जून २०२५ रोजी सुरू झाली असून, २४ जून २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
खुले प्रवर्ग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. ९००/- असून, ते फक्त ऑनलाइन भरावे लागेल. नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी साधून शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी त्वरित अर्ज करावा. अधिक तपशील आणि अर्ज करण्यासाठी, कृपया संबंधित अधिकृत वेबसाइटला भेट द्या.