महाराष्ट्र शासन : नगरपरिषद मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती! | मासिक वेतन : 18,000 ते 56,900 रूपये | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सरकारी नोकरी शोधताय? वडगांव नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील वर्ग-४ मधील अग्निशमन व पाणी पुरवठा या अत्यावश्यक विभागाकडील फायरमन व फिटर या स्थायी पदांची भरती करणेत येत आहे. या भरतीसाठी 10वी, ITI, MSCIT पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 56,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकतात.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ए-४ आकाराच्या कागदावर सोबतचे विहीत नमुन्यात टंकलिखीत करुन पत्र व्यवहारासाठी पत्त्यामध्ये पिनकोड नंबरसह असलेला परिपूर्ण अर्ज मा. मुख्याधिकारी, वडगांव नगरपरिषद वडगांव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ४१६११२ या पत्त्यावर ही जाहीरात प्रसिध्द झालेपासून १५ दिवसाचे आंत (दिनांक १५/०१/२०२४ पर्यंत) नगरपरिषदेमध्ये पोहोचहोतील याची दक्षता घेऊन पोस्टाव्दारे पाठवावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्त होणा-या तसेच विहीत नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार करणेत येणार नाही, अर्जाच्या पाकीटावर ठळक अक्षरांत पदाचा उल्लेख करावा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पात्रता धारण न करणा-या उमेदवारांचे अर्ज, पत्रव्यवहारासाठी पत्त्यामध्ये पिनकोड नंबर नमूद नसलेले अपूर्ण अर्ज किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हतागुणपत्रक, अनुभव दाखला (असल्यास) इ. कागदपत्रांचा प्रमाणित प्रती (दुकॉपीज) नसलेले अर्ज अपात्र समजणेत येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2025 ही आहे. वडगांव नगरपरिषद कार्यालय या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात.


error: Content is protected !!