
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच मध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिपाई ही पदे भरली जात आहेत. एकूण 045 पदे (उमेदवारांची निवड यादी 36 पदांकरिता आणि प्रतिक्षा यादी 09 उमेदवारांची) भरली जात आहेत. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा. निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना 16,600 ते 52,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकणार आहेत. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. 5 मार्च 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या.