पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
10वी व इतर लागणारी आवश्यक व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये वाहन चालक (ड्रायव्हर) पदाच्या एकूण 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर तसेच विहित नमुन्यात नसलेल्या व अनावश्यक कागदपत्र जोडलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांचा प्रत फक्त पाठवाव्यात. उमेदवाराने वाहन चालक (गट क) पदाकरिता जाहिरातीच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या विहित नमुन्यात” उप सचिव (प्रशासन), दिलेल्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत पाहोचवेत. अधिक माहितीसाठी ०२२ २२७९३६१० या दूरध्वनीवर संपर्क साधावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.