महाराष्ट्र शासन : क्रीडा व युवक सेवा संचालनालय मध्ये 12वी पास उमेदवारांची भरती जाहिर! | Maharashtra Sports Department Bharti 2024

Maharashtra Sports Department Bharti 2024 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयातंर्गत क्रीडा प्रबोधिनी, मध्ये 35,000 रूपये मानधनावर खालील पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. क्रीडा व युवक सेवा संचालनालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Sports Department Bharti 2024 : Sports Prabodhini under the Directorate of Sports and Youth Services, applications are invited in the prescribed format for selection of candidates for the following posts on a salary of Rs.35,000. However, eligible and interested candidates have to submit their applications.

भरती विभाग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : क्रीडा व युवक सेवा संचालनालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : ११ (अकरा) महिन्याकरिता करार पध्दतीने नियुक्ती देण्यात येईल.
पदाचे नाव : क्रीडा प्रशिक्षक
व्यावसायिक पात्रता :
1] १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] क्रीडा मध्ये : एन.आय.एस.(पदविका) किंवा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू (ऑलिम्पिक गेम्स/ एशियन गेम्स/ कॉमनवेल्थ गेम्स/ जागतिक अजिंक्यपद/ जागतिक चषक/ युथ ऑलिम्पिक/ अफो-एशियन गेम्स/ युथ कॉमनवेल्थ गेम्स/ युथ एशियन गेम्स/ युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा/ जागतिक चषक (युवा)/ आशियाई अजिंक्यपद स्पर्धा/ आशियाई चषक/ राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा (वरीष्ठ गट) साऊथ एशियन गेम्स/वर्ल्ड युनिव्र्व्हसिटी गेम्स/ वर्ल्ड स्कूल गेम्स/ आंतरराष्ट्रीय फेडरेशन कप (वरीष्ठ गट) वर्ल्ड स्कूल चॅम्पीयनशिप/ एशियन स्कूल चॅम्पीयनशिप) किंवा वरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला व वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत किमान तीन वेळा सहभागी झालेला खेळाडू पाहिजे.
एकूण पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾उपरोक्त नमूद प्रतिमाह मानधनामध्ये शासनाच्या वतीने वाढ झाल्यास शासन आदेश निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून वाढीव मानधन लागू करण्यात येईल.
◾पुढील स्पर्धेत सहभागी असलेल उमेदवार अर्ज करू शकतात. वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू किंव्हा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू किंवा पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत तीन वेळा सहभाग घेऊन किमान एका स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू किंवा  वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व वरीष्ठ.राज्य तीन वेळा सहभाग घेऊन किमान एका स्पर्धेत पदक प्राप्त केलेला खेळाडू असेल तरी अर्ज करण्यास पात्र असतील.
◾११ (अकरा) महिन्याकरिता करार पध्दतीने नियुक्ती देण्यात येईल याबाबतचा सामंजस्य करारनामा रु. ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर करुन घेण्यात येईल.
◾मानधनावर नियुक्त केलेल्यांचे कार्यक्षेत्र हे क्रीडा प्रबोधिनी, पुणे हे राहील.
◾पदांसाठी संबंधित उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
◾नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारास स्थायी नुियक्तीचे कोणतेही फायदे अनुज्ञेय होणार नाहीत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – ४११०४५
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!