सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये तब्बल 0394 पदांची भरती सुरू!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 0394 पदे भरली जाणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे महाराष्ट्र (Maharashtra) असणार आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑनलाइन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 13 ऑगस्ट 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!