
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ईमेल आयडी | resortguide@maharashtratourismgov.in |
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये एमटीडीसी रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाइड हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता: ८वी उत्तीर्ण किंवा SSC किंवा HSC असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांचे वय 21 – 35 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई-मेल) व्दारे केली जाणार आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एमटीडीसीकडून कोणतेही मानधन दिले जाणार नाही. हा फक्त एक कौशल्य कार्यक्रम आहे आणि रोजगार नाही. 15 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ई- मेल पत्ता: resortguide@maharashtratourismgov.in या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.