महाराष्ट्र वनसेवक भरती 2025 | 12,900+ पदांची मेगा भरती | Vansevak Bharti 2025

Vansevak Bharti 2025 : राज्यात शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंददायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या वनविभागात तब्बल 12,900+ वनसेवक पदांची मेगा भरती होणार असून या भरती प्रक्रियेमुळे हजारो तरुणांना सरकारी सेवेत सामील होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जे उमेदवार वनविभाग मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. आजचं सरावाला सुरुवात करा. या भरतीचे अधिकृत माहिती पत्रक खाली दिले आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vansevak Bharti 2025 : There is a big and happy news for the youth looking for government jobs in the state. There will be a mega recruitment of 12,900+ forest servant posts in the Maharashtra state forest department and this recruitment process will provide an opportunity to thousands of youth to join the government service.

पदाचे नाव: वनसेवक (Forest Servant)
एकूण पदसंख्या: 12,900+ जागा.
भरती करणारा विभाग: महाराष्ट्र राज्य वनविभाग
मासिक वेतन : 15,000 ते 47,600 रूपये.
वनसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी किमान इयत्ता दहावी आणि कमाल बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾या पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
◾उमेदवारांकडे संबंधित बोर्डाचे गुणपत्रक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे.
◾अधिकृत पत्रक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 अधिकृत
पत्रक
येथे क्लीक करा
🌐 अधिकृत
वेबसाईट
येथे क्लीक करा

विभागनिहाय पदसंख्या खालीलप्रमाणे:
नागपूर – १८५२
ठाणे – १५६८
छत्रपती संभाजीनगर – १५३५
गडचिरोली – १४२३
कोल्हापूर – १२८६
अमरावती – ११८८
धुळे – ९३१
चंद्रपूर – ८४५
पुणे – ८११
नाशिक – ८८८
यवतमाळ – ६६५
▪️एकूण पदसंख्या: १२,९००+ जागा.

◾सर्वसामान्य उमेदवारांसाठी सूचना: सदर भरतीमुळे वनविभागात नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी आतापासून अभ्यास सुरू करावा. ही भरती प्रक्रिया सरळसेवेने केली जाणार असल्याचे संकेत असून, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर व रखवालदार अशा इतर पदांचा समावेशही आगामी टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता वनविभागाने खासगीत व्यक्त केली आहे.

महत्वाचे मुद्दे:
1) भरती फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे होणार.
अर्ज सुरू होण्याचे व शेवटच्या तारखेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.
2) अर्ज करताना उमेदवाराने सर्व प्रमाणपत्रांची तयारी ठेवावी.
3) भरती प्रक्रियेबाबत कोणतीही चुकीची माहिती टाळावी व फक्त अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा.
4) भरती संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा आली की ती वनविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाईट तपासत राहावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!