pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
कोल्हापूर वनविभागाचे अधिनस्त ११ वनपरिक्षेत्रामध्ये मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणेसाठी तसेच वन्यप्राण्यांस तातडीने वैद्यकीय सेवा पुरविणेसाठी विभागीय कार्यालय स्तरावर पशुवैद्यकीय अधिकारी (संख्या १) यांची कंत्राटी सेवा घेणेसाठी इच्छूक उमेदवार (Minimum Bachlor of Veterinary Science / B.V.Sc.) यांचेकडून दिनांक १५, जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात http://mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली असून, अर्जाचा नमूना उपलब्ध करून दिलेला आहे.
कोल्हापूर वनविभागाचे अधिनस्त ११ वनपरिक्षेत्रामध्ये मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणेसाठी व वन्यप्राण्यासाठी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणेकामी विभागीय कार्यालय स्तरावर पशुवैद्यकीय अधिकारी (संख्या १) यांची कंत्राटी सेवा घेणेसाठी इच्छूक उमेदवार यांचेकडून दिनांक १५, जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. तसेच, दिनांक १५, जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज सादर केलेल्या व खालीलप्रमाणे शैक्षणिक व इतर अर्हता धारण करणा-या उमेदवारांस दिनांक २३ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. या कार्यालयामध्ये मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.