महाराष्ट्र वन विभाग (प्रादेशिक) अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! Maharashtra Vanvibhag Bharti 2024

Maharashtra Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वन विभाग मध्ये नाशिक व धुळे वनवृत्तांतर्गत सर्व वनविभाग तसेच वनसंरक्षक (वन्यजीव), नाशिक, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नाशिक वनवृत्तांतर्गत वनविभागातील सेवा/ कामांसाठी नवीन रिक्त पद भरण्यासाठी अटी व शर्ती पूर्णकरीत असलेल्या इच्छुक व पात्र, उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र वन विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अध्यक्ष तथा मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Vanvibhag Bharti 2024 : Maharashtra Forest Department is inviting applications from interested and eligible candidates who fulfill the terms and conditions to fill up the new vacant posts for all forest department services/works under Nashik and Dhule forest posts.

◾भरती विभाग : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेले मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 65 वर्ष.
◾पदाचे नाव : कायदेशीर सल्लागार
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. 2] उमेदवारास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे पुरेसे ज्ञान असावे. 3] करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरीक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांचेकडे आवश्यक क्षमता असावी. 4] करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्ती अधिकारी यांचे विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अश्या चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. याबाबत उमेदवारानी अर्ज करतेवेळी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾इतर अटी व शर्ती :▪️सेवानिवृत्त अधिकारी ज्यांच्या सेवा निवृत्तीच्या वेळेसच्या वेतन चिड्डीत ग्रेड पे चा उल्लेख आहे यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾संगणकाचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्जदाराने स्वहस्ताक्षरात लिहिलेला/ टंकलिखित अर्ज (संपूर्ण माहिती असलेला जसे संपुर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, शिक्षण, अनुभव, काम केलेल्या विभागाचे वे नाव इत्यादी) दिनांक २१/०३/२०२३ ते ०२/०४/२०२३ पर्यंत सायंकाळी ५,०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयाच्या पत्त्यावर पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!