महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत विविध नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Maharashtra Vanvibhag Bharti 2024

Maharashtra Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभाग यांच्या अधिनस्त असलेल्या वन्यजीव बचाव केंद्राकरीता विवीध रिक्त पदासाठी जागा भरावयाच्या आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत वन्यजीव बचाव केंद्राकरीता रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उपवनसंरक्षक आणि महाराष्ट्र वनविभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Vanvibhag Bharti 2024 : Various vacancies have to be filled for the Wildlife Rescue Center under the Maharashtra Forest Department. For this, the candidates who meet the following eligibility criteria are applying for online (e-mail).

भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : वनविभाग सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 27,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️पशुवैद्यकीय अधिकारी : एम.व्ही. अनुसूचित जाती  पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर आणि ६०% गुणांसह पदवीधर + अनुभव.
▪️पशुवैद्यकीय पर्यवेक्षक : पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी + अनुभव.
एकूण पदे : या भरती मध्ये 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾सदर पदाकरीता पात्रता व इतर तपशीलासाठी http://www.mahaforest.nic.in या सांकेत स्थळाला भेट द्यावी.
◾परिपूर्ण बायोडाटा आणी इतर कादपत्रे सह , दिलेल्या पत्त्यावर किंव्हा ई-मेवर def_nagdiv@yahoo.co.in या मेल वर सायंकाळी 5.00 वाजे पर्यंत किंवा त्याआधी पाठवावे.
◾वरील दोन्ही पदांकरीता मानधन ढोबळमानाने दर्शविण्यात आले असून अंतिम मानधन हे निवड समिती निश्चित करेल.
◾प्राप्त झालेल्या अर्जाच्या तपासणी नंतर पात्र असलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी दिनांक 10/07/2024 ला दुपारी 12.00 वाजता हरिसींग वन सभागृह, जपानी गार्डन, आयकर भवन समोर, सिव्हिल लाईन, नागपूर येथे उपस्थित राहण्याकरीता ई-मेल व्दारे कळविण्यांत येईल, याकरीता आपला दुरध्वनी क्रमांक व ई-मेल स्पष्टपणेअर्जात नमुद करावे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 जुलै  2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (महा कॅम्पा) महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, डी-विंग, रामगिरी रोड, सिव्हील लाईन, नागपूर ४४०००१
ई–मेल पत्ता : def_nagdiv@yahoo.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

error: Content is protected !!