महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीत Data Entry Operator (डाटा एन्ट्री ऑपरेटर) व इतर पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 ते 50,000 रुपये वेतन मिळेल. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) किंवा ऑफलाइन पद्धतीने पाठवता येतील. शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण नागपूर असेल. उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे. या भरतीसाठी तुम्ही ई-मेल पत्ता: edpenchfoundation@mahaforest.gov.in किंवा कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर, पहिला माळा, नवीन प्रशासकीय इमारत (वन भवन), झिरो माईल, नागपूर – 440001. अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे. ही संधी पात्र उमेदवारांसाठी स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीकडे जाण्याची चांगली पायरी ठरू शकते.
