
pdf जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
pdf जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
pdf जाहिरात 3 | येथे क्लीक करा |
Pdf जाहिरात 4 | येथे क्लीक करा |
pdf जाहिरात 5 | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
वन विभाग अंतर्गत मानद वन्यजीव रक्षक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाईन (ई-मेल) आहे. या भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता जाहिरात मध्ये दिला आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धत, अर्हता, निवडीचा प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील वरती दिलेल्या जाहिरात मध्ये तसेच https://mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याचे कृपया अवलोकन करावे. उमेदवारांना कोणताही पत्र व्यवहार करण्यात येणार नसुन वरील संकेतस्थळावर आवश्यक माहिती वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.