महाराष्ट्र वनविभाग व्दारे ‘या’ पदांची भरती प्रक्रिया सुरू! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नाशिक वनविभाग मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कायदेशीर सल्लागार ही पदे भरली जात आहेत. 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे. या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!