महाराष्ट्र वनविभाग मध्ये नोकरी पाहिजे? नवीन पदांची भरती सुरू! | वेतन – 27,000 ते 50,000 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

वनविभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. नागपूर वनविभाग, नागपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जागा भरावयाच्या आहेत. सदर पदाकरीता पात्रता व इतर तपशीलासाठी दिनांक 28/06/2024 पासून http://www.mahaforest.nic.in या सांकेत स्थळाला भेट द्यावी. तसेच नागपूर वनविभाग, नागपूर विविध कार्यालया मध्ये नोटीस बोर्डवरुन तपशील प्राप्त करावे. तसेच परिपुर्ण बायोडाटा आणी इतर कादपत्रे उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, नविन प्रशासकीय इमारत 3 रा माळा, शासकिय मुद्रणालया जवळ, झिरो माईल सिव्हील लाईन, नागपूर, 440001, दुरध्वनी क्र. 0712-2565624 व ई-मेवर dcf_nagdiv@yahoo.co.in दिनांक 05/07/2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजे पर्यंत किंवा त्याआधी पाठवावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

error: Content is protected !!