महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024

Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 : महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती पुर्नवसन केंद शासकीय अनुदान प्रस्थावित केंद्राकरिता खालील विविध नवीन रिक्त पदे त्वरीत भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. १०वी, १२वी पास आणि पदवीधर उमेदवारांना आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. शासकीय अनुदान प्रस्थावित केंद्राकरिता रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती पुर्नवसन केंद द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती पुर्नवसन केंद्र द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, वॉचमन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहनचालक, वॉर्डवॉय, परिचारिका / नर्स, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, योगा शिक्षक, केंद प्रमुख, वैदयकीय अधिकारी, औषध निर्माता, (लॅवटेकनिशिअम) पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾सर्व पदांची व्यावसायिक व शैक्षणिक पात्रता :
▪️केंद प्रमुख – एम.एस.डब्ल्यु किंवा पदवीधर
▪️वैदयकीय अधिकारी – बी.ए.एम.एस/बी. एच. एम. एस
▪️औषध निर्माता – डी. फार्म / बी. फार्म
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम) – सी.एम.एल.टी/डी.एम.एल.टी
▪️परिचारिका/नर्स – ए.एन.एम/जी.एन. एम
▪️लिपिक/योगा शिक्षक – पदवीधर किंवा बी. पी. एड
▪️वार्डवॉय / आ. सेवक / आ. सेविका – १० वी पास /१२ वी पास असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई/वा. चालक/वॉचमन – १० वी पास असणे आवश्यक आहे.
◾अर्ज शुल्क :▪️मागासवर्गासाठी – ५००/-रुपये
▪️इतर – ९००/- रुपये
◾नोकरी ठिकाण : नाशिक व नंदुरबार या ठिकाणी भरती होणार आहे.
◾नियम व अटी :
▪️जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टायपिंग करून पाठवावा.
1] वयोमर्यादा १८ ते ३५ शिथिलक्षम)
2] अर्जासोबत प्रक्रिया शुल्कापोटी ९००/-रुपये व इतर मागासवर्गासाठी ५००/-रुपये मनिऑर्डर किंवा डी डी डिमांड ड्राफ्ट काढून यशराज सामाजिक संस्था पुणे यांच्या नावाने काढून पोस्टाने पाठवावे. (प्रक्रीया जातील) शुल्क न पाठविलेले अर्ज बाद केले जातील.
◾मुलाखतीची वेळ व दिनांक पत्राने कळविण्यात येईल.
◾अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आवश्यक अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकविलेला असावा.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र व व्यसन मुक्ती केंद्र पाबळ मु.पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे) पिन. ४१२४०३
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!