महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक (URBAN CO-OP. BANK) मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Mahatma Phule Urban Co-Op Bank Bharti 2024

Mahatma Phule Urban Co-Op Bank Bharti 2024 : महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि. या बँकेत खालील दर्शविलेल्या पदाकरिता जिल्हा नागरी सहकारी बैंक्स को-ऑप. असोसिएशन लि. मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक लि मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक (MAHATMA FULE URBAN CO-OP. BANK) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahatma Phule Urban Co-Op Bank Bharti 2024 : Mahatma Phule Urban Co-op. Bank Ltd. District Urban Co-operative Banks Co-op for the following post in this bank. Association Ltd. Online application is being invited through

भरती विभाग : महात्मा फुले अर्बन को-ऑप. बँक (MAHATMA FULE URBAN CO-OP. BANK) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरीची मोठी संधी निर्माण.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 22 ते 35 वर्ष पर्यंत.
पदाचे नाव : लिपिक (क्लार्क)
व्यावसायिक पात्रता :
▪️कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम. एस. सी. आय. टी. समकक्ष किंवा तत्सम संगणक अहर्ता आवश्यक आहे.
▪️(एम.बी.ए. जी. डी. सी. ए. सहकार पदविका असल्यास प्राधान्य).
▪️बैंक अथवा पतसंस्था यामध्ये किमान ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️बँकेचा अनुभव असल्यास प्राधान्य.
एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
नोकरी ठिकाण : अमरावती. (Jobs in Amravati)
परीक्षा शुल्क : रु. ५००/- + (१८% जी.एस.टी.) + बँक व्यवहार शुल्क.
◾उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रीय असायला हवा.
◾उमेदवारांनी अर्ज भरतांना संबंधित पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
◾सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
◾परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इ. बाबतची माहिती पात्र उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल.
◾मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!