महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! Mahatma Phule Vidya Pratishthan Bharti 2024

Mahatma Phule Vidya Pratishthan Bharti 2024 : महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान मध्ये (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न) मध्ये शैक्षणिक वर्ष 2024 -25 साठी खालील नवीन रिक्त पदांसाठी (पूर्ण-वेळ-गैर-अनुदान आधारावर) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी, व पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahatma Phule Vidya Pratishthan Bharti 2024 : Mahatma Phule Vidya Pratishthan (affiliated to Savitribai Phule Pune University) invites applications from eligible candidates for the following new vacancies (on full-time-non-grant basis) for the academic year 2024-25.  However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान आणि शांताबाई शिवराम पवार कॉलेज द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर, लेखापाल, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 30,000+ रूपये (मूळ जाहिरात पहा)
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक, प्रवेश सल्लागार, वरिष्ठ लेखापाल, लिपिक आणि प्रयोगशाळा परिचर.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️सहायक प्राध्यापक – B.C.A.  (विज्ञान) आणि B.Sc. (CS) यूजीसीच्या नियमांनुसार SET/NET/Ph.D असलेले उमेदवार.
▪️ग्रंथपाल – यूजीसीच्या नियमांनुसार SET/NET/Ph.D असलेले उमेदवार.
▪️भौतिक संचालक – यूजीसीच्या नियमांनुसार SET/NET/Ph.D असलेले उमेदवार.
▪️प्रवेश सल्लागार – एमबीए, 2-3 वर्षांचा कार्यकाळ असलेला उमेदवार.  शैक्षणिक संस्थांमध्ये
▪️वरिष्ठ लेखापाल – M.Com, 2-3 वर्षे कामाचा कालावधी असलेले उमेदवार.  शैक्षणिक संस्थांमध्ये
▪️प्रयोगशाळा परिचर – 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 028 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾टिप  :
◾उमेदवाराने दिलेल्या लिंकद्वारे अर्ज भरावा https://tinyurl.com/mpvpjobapplication आणि त्यांचा बायोडाटा दहा दिवसांच्या आत पोस्टाने/हस्ते महाविद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावा.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखे पर्यंत पोस्टाने पाठवावे.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾लास्ट तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : दहा दिवसांच्या आत पोस्टाने/हस्ते महाविद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावा.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शांताबाई शिवराम पवार कॉलेज भारती विद्यापीठाच्या मागे, राजे चौकाजवळ, आंबेगाव Bk. पुणे 411046.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!