पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
शैक्षणिक विभागांत नोकरी शोधत आहात? तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान अंतर्गत शांताबाई शिवराम पवार कॉलेज पुणे येथे विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक, प्रवेश सल्लागार, वरिष्ठ लेखापाल, लिपिक आणि प्रयोगशाळा परिचर ही पदे भरली जात आहेत. एकूण 28 पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 30 मार्च 2024 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.