Mahatransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत आऊदा संवसू विभाग, महापारेषण आस्थापनेवरील वर्ष २०२४-२५ करीता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन नोंदणी / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, आऊदा संवसू विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mahatransco Bharti 2024 : Eligible candidates will be selected for the year 2024-25 on the Auda Samvasu Department, Mahapareshan Establishment under Maharashtra State Electricity Transmission Company Limited. For this, applications are being invited from eligible candidates through online registration / offline mode.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : विद्युत विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाइन नोंदणी / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 05 डिसेंबर 2024 पासून अर्ज भरणे सुरू होणार आहेत.
◾पदाचे नाव : शिकाऊ (इलेक्ट्रीशियन).
◾व्यावसायिक पात्रता :
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक भालांत परीक्षा उतीर्ण.
2] राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यतारात औधोगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
◾एकूण पदे : 046 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾शैक्षणिक प्रमाणपत्रे / कागदपत्रे लागू असल्याप्रमाणे :
1} एस.एस.सी. आय.टी.आय. विजतंबी चार सेमिस्टरपे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
2} शाळा सोडल्याचा दाखला.
3} आधारकार्ड
4} मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र.
5} महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
6} प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नौन किमीलेअर प्रमाणपत्र अजा, व अज या प्रवर्गातील उमेच्यार वगळून.
7} आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमागपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुख्यत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर सॉन करून अपलोड करावे.
◾एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंबी गुणपत्रिकेवरील नाय आधार कार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे, अन्यथा आपला अर्ज स्विकारला जाणार नाही.
◾ऑनलाईन (Online) अर्ज सादर करतांना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित E-Mail Id व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक राहील.
◾शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस.एस.सी. व आय.टी. जाय. परीक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या ५० सरासरीच्या आधारे गुणयले पादी नुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिन राहुन प्रवर्गनिहाय केली जाईल.
◾आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारांस वा कार्यालयाने वेळोवेळी भासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणासंबधीत कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील.
◾प्रणाली मध्ये बदल झाल्यामुळे या आधी व्या उमेदवारानी बरील आस्थापना नौदगी रजिस्टेशन क्रमांकावर ऑनलाईन (Online) अर्ज सादर बोले असेल त्यांनी पुन्हा अर्ज सादर करणे आवश्क आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) : कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर-440030.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.