मोठ्ठी भरती : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती 2025 | पदे – लिपिक | MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 : विद्युत विभागांत नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी 7 परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या त्या मंडल कार्यालया अंतर्गत निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ही पदे सरळसेवेद्वारे भरणे करीता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MahaTransco Bharti 2025 : Advertisement has been published for filling up the vacant posts of Clerk in Maharashtra State Electricity Transmission (Mahatranshan). Applications in the prescribed format are being invited from eligible candidates for filling up the posts through direct service. The official advertisement and online application link is given below..
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : या भरतीची जाहिरात महापारेषण व्दारे प्रसिद्ध केली आहे.
एकूण पदे : एकूण 0260 जागा भरल्या जात आहेत.
पदाचे नाव : निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 34,555 ते 86,865 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे. मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागु राहतील.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. (सिथीलतेसाठी जाहिरात वाचा.)
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
आवश्यक पात्रता :
1) वाणिज्य शाखेची पदवी (B.com)
2) MSCIT परीक्षा उत्तीर्ण.
परीक्षा शुल्क :
1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 600 रूपये.
2) अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी – 300 रूपये.
निवड प्रक्रिया : अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि, नियुक्तीपुर्वी उमेदवाराची विहित शारीरीक व वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्यात येईल.
◾ऑनलाईन परिक्षेकरीता निश्चित केलेली परिक्षा केंद्रे खालील प्रमाणे असतील : अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपुर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर.
ऑनलाईन परीक्षा अंदाजित तारीख : मे / जून 2025.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Jobs in Maharashtra)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : –
◾भरती प्रक्रिये संबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावरील “करियर” (Career) ह्या सदराखाली प्रसिध्द करण्यात येईल.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!