महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये 01021 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | MahaTrasnco Bharti 2024

MahaTrasnco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये एकूण 01021 रिक्त जागा भरण्यासाठी (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी व ईतर जिल्ह्यात) कार्यालय पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MahaTrasnco Bharti 2024 : Maharashtra State Electricity Transmission is inviting applications from eligible candidates to fill up total 01021 vacancies through online mode.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : तब्बल 01021 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 30,000 ते 70,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾या भरतीची PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 आणि तंत्रज्ञ-2
व्यावसायिक पात्रता : शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT). नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
अर्ज शुल्क :
▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवार : रु. 600/-
▪️BC, EWS, अनाथ उमेदवार : रु. 300/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾जाहिरातीत नमुद केलेल्या पदासाठी अर्ज करतेवेळी उमेदवाराने विहित शैक्षणिक अर्हता, वय, महाराष्ट्र अधिवास, जात, उन्नत-प्रगत गटात मोडत नसणे, महिला, खेळामधील प्राविण्य, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, शारिरिक बाधित/ व्यंगत्वाचे प्रमाण वगैरे त्यास लागू असलेल्या बाबी धारण केलेल्या आहेत याची खात्री करुनच अर्ज करावा.
◾या जाहिरातीला अनुसरुन पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीत सादर केलेलेच अर्ज विचारात घेतले जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!