‘महावितरण’ मध्ये 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण),  वर्धा येथे नवीन प्रशिक्षण भरती पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 56 पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण भरती मध्ये शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन/ वायरमन/ कोपा) रिक्त जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी फक्त वर्धा जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या प्रशिक्षण भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पात्र उमेदवारांनी सदर https://www.apprenticeshipindia.gov.in संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अंतिम तारीख पर्यंत अस्थापना नोंदणी क्रमांक E05202702796 वर संगणक प्रणाली मधून अर्ज (Online Application) करावे. या पूर्वीचे व नंतरचे सर्व अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घावी. 31 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!