महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तब्बल 05347 पदांची मोठी भरती! Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील वेतनगट -४ मधील विभागस्तरीय नवीन 05347 रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये तब्बल 05347 पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates through online mode for filling up new 05347 vacancies of "Electrical Assistant" post under the jurisdiction of Maharashtra State Electricity Distribution Company Limited through direct service recruitment.

◾भरती विभाग : महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच ऑनलाईन अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व ITI उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : विद्युत सहाय्यक.
◾वेतन/ मानधन :▪️प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
▪️द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
▪️तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
◾वयोमर्यादा :१८ ते २७ वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
◾अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
▪️मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
◾इतर अटी :▪️उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत ३ वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर “तंत्रज्ञ” या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. “तंत्रज्ञ” पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील.
◾निवडीच्या कोणत्याही टप्याला उमेदवार विहित अहंता धारण करीत नसल्याचे किंवा त्याचे पूर्वीचे चारित्र्य गैरवर्तणुकोचे आढळल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती कोणत्याही टण्यावर रह होईल. तसेच अशा उमेदवाराची नियुक्ती झाल्यास त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!