Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता व इतर पदांच्या 0800 रिक्त रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution is inviting online applications from eligible candidates to fill 0800 vacancies of Junior Assistant, Graduate Engineer, Diploma Engineer and other posts. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 0800 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन : 1] कनिष्ठ सहाय्यक – 1st Year – 19, 000 रूपये, .2nd Year – 20,000/- रुपये., 3rd Year – 21,000/- रुपये.
▪️पदवीधर अभियंता – 22,000/- रुपये.
▪️पदविका अभियंता – 18,000/- रुपये.
◾वयोमर्यादा :▪️कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे.▪️पदवीधर अभियंता – 35 वर्ष. वय असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कालावधी तीन वर्षांचा आणि कराराचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना निम्न विभागीय लिपिकाच्या नियमित पदावर सामावून घेतले जाईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता
◾व्यावसायिक पात्रता :▪️कनिष्ठ सहाय्यक – B.Com/ BMS/ BBA MSCIT किंवा त्याच्या समतुल्य.
▪️पदवीधर अभियंता – इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी.
▪️पदविका अभियंता – इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.
◾रिक्त पदे : 0800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾जाहिरात केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्व पात्रता पूर्ण केल्याची खात्री करावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : १९ एप्रिल २०२४ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.