महावितरण मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण | Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महावितरण विभागा अंतर्गत सत्र 2024 – 2025 करीता रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने खालील व्यवसायाकरीता पात्र उमेदवार भरती करावयाची आहे. 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांन नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महावितरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, महावितरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2024 : For the session 2024-2025 under the Department of Mahavitaran, qualified candidates are to be recruited for the following occupations through online mode.

भरती विभाग : महावितरण द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महावितरण सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : वायरमन, लाईटमन व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे वय असलेले उमेदवार.
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
व्यावसायिक पात्रता :
1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+ आय. टी. आय. बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक
एकूण पदे : 085 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : गोंदिया. (Jobs in Gondia)
◾सदर शिकाऊ उमेदवार यांची भरती गुणवत्ता यादीनुसार घेण्यात येईल.
◾राखीव गटातील उमेदवारांकरीता वयाची अट 05 वर्ष शिथीलक्षम राहील. त्याकरीता उमेदवाराने राखीव गटातील जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
◾उमेदवाराने या संकेतस्थळावर www.apprenticeshipindia.org ऑनलाईन पध्दतीने दि.01.10.2024 ते दि.15.10.2024 पर्यंत अर्ज सादर करावे. विहीत मुदतीनंतर सादर आवेदनाचा विचार केला जाणार नाही.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, उमेदवारांनी नविड झाल्या नंतर दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!