महावितरण मध्ये ‘कॉम्पुटर ऑपरेटर व लाईनमन’ रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महावितरण मध्ये विविध रिक्त पदांच्या एकूण 0321 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर व लाईनमन ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात अधीक्षक अभियंता, महावितरण द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2024 : Applications are invited from candidates who are eligible according to the posts to fill up a total of 0321 vacancies in Mahavitran. In this recruitment advertisement has been published for filling the posts of Computer Operator and Lineman.

भरती विभाग : महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
एकूण पदे : तब्बल 0321 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर व लाईनमन (शिकाऊ उमेदवार) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : 1 किंव्हा 2 वर्ष कालावधी असणार आहे.
व्यावसायिक पात्रता : १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (Jobs in Ahmadnagar)
◾कागदपत्र जमा करणेपुर्वी अर्जदाराने शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला, १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, आय. टी. आय./ कॉम्प्युटर ऑपरेटर अन्ड प्रोग्रामींग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रके, जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास), आधारकार्ड व अप्रेटीस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि. ०५.०६.२०२४ ते ०६.०६.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते १६.०० या वेळेत आणावीत.
◾अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत घेणे बंधनकारक नाही.
◾उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर- ४१४००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!