महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी! | Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ‘विद्युत सहाय्यक’ पदाच्या जागा सरळसेवा पद्धतीनें भरती करण्यात येत आहे. त्या करीता पात्र उमेवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे या. संधीचा नक्की फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2024 : As many as 05347 posts recruitment advertisement has been published in Mahavitran. Maharashtra State Electricity Distribution Company is recruiting for the post of 'Electrical Assistant' through direct service method. For that, applications have been invited from the eligible candidates through online mode.

◾महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) व्दारे ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 05347 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : विद्युत सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात वाचावी.)
◾उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे.
◾महावितरण भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविले गेले आहेत.
वेतन/ मानधन :
▪️प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये 15,000/-
▪️द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये 16,000/-
▪️तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये 16,000/-
वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती होण्याचा कालावधी : 03 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अहंताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑन लाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाव्यक” या पदाचा 03 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
परीक्षा शुल्क :
▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 250 + GST
▪️मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. 120 + GST
व्यावसायिक पात्रता :
1] महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १००२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किया तत्सम परीक्षा उत्तीर्ण. आणि
2] औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रोकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य वरय परीक्षा मंडल यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
अंतिम दिनांक : 20 जून 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!