महावितरण मध्ये 0101 नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025 : अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडल कार्यालय आस्थापनेवर सन 2025-26 करिता रिक्त उमेदवारांच्या विजतंत्री (वायरमन) – 55 तारतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 55, एकुण 110 जागांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर सादर करावेत. भरतीची अधिकृत जाहिरात अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2025 : Online applications are being invited from eligible candidates for the vacant posts of Wireman - 55, Electrician - 55, totaling 110 posts at Mahavitaran, Divisional Office Establishment for the year 2025-26. Interested and eligible candidates should submit their applications online as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडल द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : विद्युत क्षेत्रात काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : 0101 जागा.
पदाचे नाव : वायरमन व इलेक्ट्रिशियन.
शैक्षणिक पात्रता : 10वी व सबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : किमान 17 वर्षे.
पदाचे नाव : अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री).
इतर आवश्यक पात्रता :
▪️इलेक्ट्रिशियन :
इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण.
▪️वायरमन : वायरमन ट्रेडमध्ये १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण.
कामाचे ठिकाण : परभणी.
◾उमेदवारांनी दिनांक २४.०३.२०२५ ते दिनांक ३१.०३.२०२५ संध्याकाळ ०६:१५ वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर विभागनिहाय पुढीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्यात यावेत.
◾अंतिम तारीख नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
◾सदर भरती ही फक्त परभणी जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!