महावितरण मध्ये कॉम्प्युटर ऑपरेट व लाईनमन च्या 0321 नवीन जागांसाठी जाहिरात | Mahavitaran Bharti 2025

Mahavitaran Bharti 2025 : महावितरण मध्ये 2025- 26 साठी ऑपरेटर व लाईनमन च्या 0321 नवीन जगासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महावितरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. जाहिरात अधीक्षक अभियंता, महावितरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2025 : Applications are invited online from eligible and interested candidates for the post of Operator and Lineman 0321 for the year 2025-26 in Mahavitaran.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : अधीक्षक अभियंता, महावितरण द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण पदे : 0321 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : कॉम्प्युटर ऑपरेट व लाईनमन.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.
भरती कालावधी : शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थीची म्हणून भरती केली जाणार आहे.
अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
पदाचे नाव : लाईनमन, संगणक ऑपरेटर.
इतर आवश्यक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : अहिल्यानगर (अहमदनगर).
◾उमेदवार हा अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
कामाचे ठिकाण : अहिल्यानगर जिल्ह्यात कोठेही असेल.
◾कागदपत्र जमा करणेपुर्वी अर्जदाराने शासनाच्या www.apprenticeshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला, १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, आय. टी. आय. / कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामरींग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रके, जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास), आधारकार्ड व अप्रेंटीस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती, ०१ पासपोर्ट फोटो व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दि. १६.०६.२०२५ ते १७.०६.२०२५ रोजी सकाळी ११.०० ते १६.०० या वेळेत आणावीत.
◾अपूर्ण कागदपत्रे / माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना महावितरण कंपनीच्या सेवेत घेणे बंधनकारक नाही.
◾जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागामध्ये अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रदद् करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे.
◾अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य. /महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य.
◾महावितरण कर्मचारी पाल्य असल्यास पालकाचे ओळखपत्र व वेतनपत्राची छायांकीत प्रत बंधनकारक.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!