
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
विद्युत विभागांत कामाची संधी आहे. अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडल कार्यालय, जिंतुर रोड, परभणी या आस्थापनेवर सन २०२५-२६ करिता प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवारांच्या विजतंत्री- ५५ तारतंत्री-५५, एकुण ११० जागा भरण्यासाठी विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक २४.०३.२०२५ ते दिनांक ३१.०३.२०२५ संध्याकाळ ०६:१५ वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर विभागनिहाय ऑनलाईन अर्ज करावेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी अंतर्गत अपरेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री) ही एकूण 110 पदे अपरेंटिस भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीनें अर्ज सादर करू शकणार आहेत. आस्थापना नोंदणी क्र.: E05182700728 हा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 24 मार्च 2025 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.