महावितरण मध्ये तब्बल 0800 पदांची भरती प्रक्रिया जाहीर! ऑनलाईन अर्ज करा.

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा
जाहिरात 3येथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.)

महावितरण मध्ये नवीन तब्बल 0800 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (online) पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!