नोकरी शोधताय? महावितरण मध्ये तब्बल 5347 पदांची भरती सुरू! पात्रता : 10वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

तुम्ही 10वी आणि ITI उत्तीर्ण असाल तर नोकरी मिळविण्याची या पेक्षा मोठी संधी असू शकत नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मध्ये तब्बल 5347 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये विद्युत सहाय्यक ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यावेळी ऑनलाईन अर्ज सुरू असून मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!