कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन पदांची महावितरण मध्ये भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता – 10वी व ITI उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

10वी पास असाल तर महावितरण अहमदनगर मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व लाईनमन ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शिकाऊ पदांच्या ह्या एकूण 0321 रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. तुम्ही अहमदनगर जिह्यातील रहिवासी असाल तर नोकरी मिळविण्याची संधी आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!