महावितरण मध्ये वायरमन, लाईटमन व इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू! | पात्रता – 10वी व ITI उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर मध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) ही एकूण 203 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online) असणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 22 जून 2024 ही आहे. तर हार्ड कॉपी पाठवण्याची सुरुवातीची तारीख ही 24 जून 2024 ही आहे. तर ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 02 जुलै 2024 ही आहे. त्यासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता: संबंधित कार्यालय असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांनी संकेतस्थळावर Online Registration ची नोंदणी केल्याची प्रत (www.aprenticeshipindia.org) व शैक्षणिक अर्हता धारण गुणपत्रिका/प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज दिनांक 24.06.2024 ते 02.07.2024 पर्यंत संबंधीत कार्यालयास कामकाजाचे दिवशी सादर करावे व जे उमेदवार आपले संपूर्ण दस्ताऐवजसह संबंधित कार्यालयास अर्ज सादर करणार नाही त्या उदमेवारांची प्रशिक्षणा करिता निवड करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही. तसेच विभागाच्या कार्यक्षेत्रांतंर्गत रहीवासी असलेलेच उमेदवारांचे अर्ज संबंधीत विभागाकरिता ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

error: Content is protected !!