
जाहिरात शुध्दीपत्रक | येथे क्लीक करा |
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.) |
तुम्ही 10वी, 12वी उत्तीर्ण असाल तर नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मध्ये तब्बल 05347 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये विद्युत सहाय्यक ही.पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणेकरीताची तारीख 20 मे 2024 अशी होती. परंतु वयोमर्यादेमुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करु शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरु शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरीता दि. 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.