महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांची भरती! पात्रता – 10वी, 12वी व ITI उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज.येथे क्लीक करा

राज्यातील सर्वात मोठ्या विद्युत विभागांत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मर्यादित अंतर्गत तब्बल 05347 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये विद्युत सहाय्यक ही पदे भरली जात आहेत. महावितरण मधील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची लिंक सुरु आहे. तसेच अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज लिंक साठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!