
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नाशिक मंडल अंतर्गत नाशिक शहर विभाग-१, २, नाशिक ग्रामीण विभाग, चांदवड विभागाकरीता नाशिक जिल्ह्यातील शिकाऊ तारतंत्री / वीजतंत्री (Apprentice Electrician/Wireman) एकूण 0286 पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा १०वी उत्तीर्ण असावा व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा ही वय १८ वर्ष पूर्ण असावे. वयोमर्यादा-१८ ते ३० वर्ष (अ.जा., अ.ज. वह.मा.व. करीता कमाल ५ वर्ष शिथिलक्षम) या भरतीसाठी ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीनें अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख: दिनांक ०४.०२.२०२५ व ०५.०२.२०२५ वेळ सकाळी १०.३० ते सायं. ५.०० पर्यंत (कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) अर्ज पाठवण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिकरोड, नाशिक- ४२२१०१. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.