महिला व बालविकास विभाग द्वारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर उत्तीर्ण | Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड या संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates through online mode only for filling up the following direct service quota vacant posts under Ex-Secondary Service Board in Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D cadres in establishments under Commissioner, Women and Child Development, State of Maharashtra.  .

भरती विभाग : महिला व बाल विकास व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे..
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर व इतर पात्रता पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन हे वेगवेगळे आहे .)
◾पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात दिनांक : दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 दुपारी 15:00 वाजे. पासून.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 वर्ष वय पुर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव : संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ लिपीक, सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी, वरिष्ठ काळजी वाहक, कनिष्ठ काळजी वाहक, स्वयंपाकी.
व्यावसायिक पात्रता : 14 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रत्येक पदांची व्यवसायिक पात्रता उपलब्ध होईल.
एकूण पदे : या भरती मध्ये 0236 पदे भरली जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे (Government Job in Pune)
◾सदर सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर दिनांक १४-१०-२०२४ पासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे.
◾उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत.
◾प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता केवळ उक्त संकेस्थळावरुन ऑनलाइन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाइन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज / परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही.
◾भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक, वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना https:// www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही स्वतंत्रपणे व्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
◾ऑनलाइन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : दिनांक ०३-११-२०२४ रात्री २३.५५ वाजे. पर्यंत
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!