महिला व बाल विकास विभाग मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन – 23,000 रूपये | Mahila Balvikas Vibhag 2024

Mahila Balvikas Vibhag 2024 : एकात्मीक बाल व महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था व्दारे महिला व बाल विकास विभागांतर्गत विविध रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महिला व बाल विकास विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सचिव निवड समिती तथा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीच्या जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Balvikas Vibhag 2024 : Recruitment of new posts under Integrated Child and Women and Child Development, Government of Maharashtra has been announced.

◾भरती विभाग : महिला व बाल विकास द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी, मदतनीस, वाचमन, स्वयंपाकी व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 23,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
◾पदाचे नाव : समुपदेशक, प्रोबेशन ऑफिसर, बाल कल्याण अधिकारी, केस वर्कर, शिक्षक, क्राफ्ट कम संगीत शिक्षक, पीटी इन्स्ट्रक्टर सह योग शिक्षक, कुक, पॅरा मेडिकल स्टाफ, हाउसकीपर आणि हेल्पर कम नाईट वॉचमन.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरती कालावधी : सदर पदावरिल नियुक्तो 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर असुन कामाच्या मूल्यांकनानुसार पुढील मुदवाढ देण्याबाबत निर्णय मा. अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने घेण्यात येईल.
◾रिक्त पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgaon)
◾सदर पदे ही पूर्णत: अस्थायी व कंत्राटी स्वरुपाची असुन मिशन वात्सल्य योजनेतंर्गत मानधनी तत्तत्वावर आहेत▪️उमेदवारास नियुक्तीनंतर 15 दिवसाचे आत कामाच्या ठिकाणी कामावर हजर व्हावे लागेल, सदर उमेदवार विहीत कालावधीत कामावर हजर झाला नाही तर प्रतिक्षा यादीवरील उमेदवाराचा त्या त्या पदासाठी नियुक्तीचा विचार करण्यात येईल.▪️निवड झालेल्या उमेदवारांना शासकिय कर्मचान्यांना देय असलेले कोणतेही भत्ते व सोयी सुविधा देय असणार नाहीत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 मार्च 2024 प्रयत्न
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!