महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महिला व बाल विकास विभागाच्या आदेशानुसार नागरी लातूर शहरातील विविध 33 अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र महिलांकरिता ही एक चांगली संधी आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 मे 2025 आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (राज्य मंडळ अथवा तत्सम मान्यताप्राप्त संस्था). अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास गुणपत्रक जोडणे अनिवार्य आहे. तसेच MS-CIT किंवा तत्सम संगणक कोर्स प्रमाणपत्र असल्यास त्याचे गुण दिले जातील.
◾वयाची अट: 18 ते 35 वर्षे. अनुसूचित जाती-जमातीसाठी कमाल वय 40 वर्षे आहे.
◾स्थानीयता अट: उमेदवाराचे वास्तव्य संबंधित अंगणवाडी केंद्राच्या क्षेत्रात असणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक अधिकाऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, विधवा/परित्यक्ता/अनाथ महिला/अनुभव असलेले अर्जदार, विशेष घटकांतील महिला यांना अनुकूल गुण दिले जातील.
◾निवड प्रक्रिया: अर्जांवर आधारित गुणांकन करून निवड यादी तयार केली जाईल. एका केंद्रासाठी एकच अर्ज ग्राह्य धरला जाईल. चुकीची माहिती दिल्यास अर्ज अमान्य केला जाईल.
◾अर्ज सादर करण्याची तारीख: 17 एप्रिल 2025 पासून शेवटची तारीख: 2 मे 2025
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!