
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🧾 अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महिला व बालविकास विभाग व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनिस पदांसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. १२वी उत्तीर्ण महिला उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे.
◾भरतीचा तपशील:
◾पदाचे नाव: अंगणवाडी मदतनिस.
◾भरती करणारी संस्था: बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बालविकास विभाग.
◾भरती कालावधी: १७ एप्रिल २०२५ ते ०२ मे २०२५.
◾शैक्षणिक पात्रता:
1) १२वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ किंवा तत्सम मान्यताप्राप्त मंडळ)
2) उच्च शिक्षण असल्यास गुणपत्रकासह अर्ज अनिवार्य.
◾इतर आवश्यक अटी:
1) उमेदवाराचे वास्तव्य संबंधित अंगणवाडी हद्दीत असणे आवश्यक आहे.
2) वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे (अजा/ज/व/घटसंकल्पीत – ४० वर्षे पर्यंत)
3) लहान कुटुंब प्रमाणपत्र आवश्यक (शासन नियमाप्रमाणे).
4) विधवा, परित्यक्ता, अनाथ, अपंग व अल्प उत्पन्न गटातील महिलांना विशेष गुण मिळतील.
5) अंगणवाडी सेविका/मिनी सेविका अनुभव असल्यास जास्त गुण.
◾निवड प्रक्रिया: सर्व अर्ज गुणांच्या आधारे मूल्यांकन करून निवड यादी तयार केली जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.