खुशखबर! मुख्यसेविका भरती 2025 नवी जाहिरात प्रसिद्ध! अधिकृत जाहिरात येथे पहा.

📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) मार्फत गट-क संवर्गातील मुख्यसेविका पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण २७२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी icds.gov.in या संकेतस्थळावरून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया ३० एप्रिल २०२५ रोजी ११:०० वाजता सुरू होईल व २० मे २०२५ रोजी २३:५५ वाजता संपणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरतीचे महत्त्वाचे तपशील:
▪️पदाचे नाव: मुख्यसेविका (गट-क संवर्ग)
▪️एकूण पदे: २७२
▪️भरती अंतर्गत कार्यालये: १०४ नागरी प्रकल्प
▪️वेतनश्रेणी: ₹३५,४००/- ते ₹१,१२,४००/- प्रतिमाह
◾पात्रता निकष:
▪️कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी.
▪️१ जानेवारी २०२५ रोजी १० वर्षे विनाखंड व नियमित सेवा पूर्ण केलेली व सध्या कार्यरत अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका.
▪️हिंदी व मराठी भाषेचा पास किंवा सूटीस पात्र.
▪️एम.एस.सी.आय.टी. किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾वयोमर्यादा:
किमान वय २१ वर्षे.
कमाल वय ४५ वर्षे.
◾परीक्षा तपशील:
1) ऑनलाईन (CBT) पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
2) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील.
3) प्रत्येक प्रश्नाला २ गुण मिळतील.
4) परीक्षा तारीख व तपशील icds.gov.in वर व ऑनलाईन प्रवेशपत्रावर कळविले जातील.
◾महत्त्वाची सूचना:
अर्ज करताना सर्व पात्रता अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात व तपासाव्यात.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!