पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमुना अर्ज | येथे क्लीक करा |
12वी पास असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. महिला व बाल विकास विभाग सांगली अंतर्गत अंगणवाडी मदतनीस ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 028 पदे भरली जात आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी- कमाल ४० वर्षे वय असलेले उमेदवार पात्र ठरतील.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन मानधन दरमहा एकत्रित रु. 5500 दिले जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज दिनांक 29/08/2024 ते 10/09/2024 अखेर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, आटपाडी. जिल्हा सांगली कार्यालयात सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत साक्षांकीत प्रतिसह परिपुर्ण प्रस्ताव सादर करुन त्याची पाहोच घेणेची आहे.