महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती सुरू! | Mahila Balvikas Vibhag Bharti 2024

Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : महिला व बालविकास विभाग मान्यताप्राप्त मंडळ मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 18 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग मान्यताप्राप्त मंडळ प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) व इतर पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीच्या जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची माहिती, व सविस्तर जाहिरात व pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : Department of Women and Child Development has published a recruitment advertisement for filling up various posts in the recognized board. A new recruitment process has been announced to fill up a total of 18 vacancies.

भरती विभाग : महिला व बालविकास विभाग मान्यताप्राप्त मंडळ मध्ये ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी मान्यताप्राप्त विभाग मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे.
पदाचे नाव : संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : खाली दिलेले मूळ जाहिरात पहा.
◾महिला व बालविकास विभाग मान्यताप्राप्त मंडळ भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
1] सामाजिक कार्यकर्ते : M.S.W
2] समुपदेशक / अधिकारी : M.S.W
3] कॉम्प्युटर ऑपरेटर : पदवीधर M.S.C.I.T., टायपिंग
एकूण पदे : एकूण 16 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾मुलाखत दि.२१/०५/२०२४ वार मंगळवार वेळ दु. १२.३० वा. उमेदवारांनी मूळ कागदपत्रकासह खालील पत्त्यावर उपस्थित रहावे.
नोकरी ठिकाण : 1) श्रीकृष्ण महिला मंडळ निलंगा, जि. लातूर 2) संजीवनी महिला मंडळ, लातूर, ता.जि. लातूर 3) इंदिरा मागासवर्गीय महिला मंडळ, लातूर, ता. जि.लातूर.
◾संगमनेर व राहाता येथील ऑफिस करिता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य.
मुलाखत पत्ता : विठ्ठलनगर, अकोले बायपास रोड, सानप हॉस्पिटल शेजारी, संगमनेर, जि.अ.नगर
◾अधिक माहितीसाठी संपर्क – 8788080058 / 9859535251
◾ही शासकीय नोकरी नाही.अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!